

Farmers in Hasurwadi keeping night vigil amid suspected leopard movement.
sakal
गडहिंग्लज : शेतात वन्यप्राण्यांचे ठसे मिळाले. त्यावरून तो बिबट्याच असल्याचा दावा शेतकऱ्यांचा आहे; पण वनखाते ऐकायला तयार नाही. नोव्हेंबरपासून चार कुत्री गायब झाली. माणसांच्या जिवालाही धोका आहे.