Police Helmet Rule : पोलिस अधिकारी, अंमलदारांना ‘हेल्मेटसक्ती’; पोलिसांना हेल्मेट मोफत देण्याची सोय

Kolhapur Police : रस्ते सुरक्षेला प्राधान्य देत पोलिस अधिकारी आणि अंमलदारांसाठी हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. विभागाकडून पोलिसांना मोफत हेल्मेट उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात येणार आहे.
Kolhapur Police Helmet Rule

Kolhapur Police Helmet Rule

esakal

Updated on

Helmet Rule Police Officers : दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, असा आग्रह प्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस दलाकडून वारंवार केला जातो; परंतु वाहन चालकांकडून याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. हेल्मेटचा वापर करण्यासाठी पोलिस दलाकडून एक पाऊल टाकण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com