

High Profile Prostitution Racket Exposed In Kolhapur Mumbai Woman Rescued One Arrested During RuiKar Colony Police Raid
sakal
कोल्हापूर: रुईकर कॉलनीतील अमेय कृपा हौसिंग सोसायटीतील हायप्रोफाईल वेश्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. मुंबईहून आलेल्या पीडित महिलेची सुटका केली. मुख्य संशयित गणेश दीक्षित (अमेयकृपा हौसिंग सोसायटी) पसार झाला. वेश्या अड्डा चालविणारा रवींद्र महादेव पिस्टे (वय ४६, आकुर्डे, ता. भुदरगड, सध्या कारंडे मळा) याला अटक केली.