Kolhapur Flood: हिप्परगी, आलमट्टीत पाणी साठ्याचे निकष धाब्यावर; ‘आंदोलन अंकुश’च्या पाहणीत स्पष्ट, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महापुराचे संकट

Almatti Hippargi Dam Raise Flood Risk in Maharashtra: कर्नाटकातील हिप्परगी, आलमट्टी धरणांत जलआयोगाच्या नियमांकडे दुर्लक्ष; बेकायदेशीर पाणी साठ्यामुळे शिरोळ, कोल्हापूर, सांगलीत महापुराचा गंभीर धोका उघड
Hippargi Almatti Dam Water Storage Under Scrutiny Growing Flood Threat for Kolhapur and Sangli Districts

Hippargi Almatti Dam Water Storage Under Scrutiny Growing Flood Threat for Kolhapur and Sangli Districts

sakal

Updated on: 

जयसिंगपूर : कर्नाटकातील हिप्परगी, आलमट्टी धरण प्रशासनाकडून केंद्रीय जल आयोगाचे निकष धाब्यावर बसवून पाणी साठा केला आहे. यामुळे शिरोळ तालुक्यावर महापुराचे सावट आहे. याप्रश्नी ‘आंदोलन अंकुश’च्या पदाधिकाऱ्यांनी हिप्परगी बंधाऱ्यावर अचानक भेट देऊन ही बाब समोर आणली. दरम्यान, सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना धरणावर बोलावून तातडीने धरण प्रशासनाशी चर्चा करून पाणी साठ्यावर नियंत्रणाबाबत सूचना दिल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com