Kagal MIDC Crime News : होळीच्या जल्लोषातून दारू पिऊन तरुणाचा लोखंडी पाइपने केला खून; कागल पंचतारांकित एमआयडीसीतील घटना; दोघांविरोधात गुन्हा दाखल

Kolhapur crime news : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये होळीच्या जल्लोषात दारू पिऊन झालेल्या वादातून तरुणाचा लोखंडी पाइपने खून. दोघांविरोधात गुन्हा दाखल.
Youth killed with iron pipe kagal midc

Youth killed with iron pipe kagal midc

esakal

Updated on

Kagal Five Star MIDC crime : (महादेव वाघमोडे) : कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरात होळीच्या दिवशी परप्रांतीय कामगारांमध्ये झालेल्या वादातून एका तरुणाचा लोखंडी पाइपने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. उमेश कुमार बसंती कुमार (वय ३०, मूळ रा. नेवरिया, ता. इकौना, जि. श्रावस्ती, उत्तर प्रदेश; सध्या रा. फाइव्ह स्टार एमआयडीसी, कागल) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com