esakal | ब्रेकिंग : हातकणंगलेत शिवसेना, भाजपला पडले खिन्डार; शेकडो कार्यकर्त्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश

बोलून बातमी शोधा

Hundreds of Shiv Sena and BJP workers join Swabhimani Shetkari Sanghatana kolhapur political marathi news

भाजप शिवसेना पक्षातील कामाबाबत नारज होऊन ते  आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह  आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.

ब्रेकिंग : हातकणंगलेत शिवसेना, भाजपला पडले खिन्डार; शेकडो कार्यकर्त्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : हातकणंगले येथील शिवसेना कार्यकर्ते संदीप कारंडे , आणि भाजप प्रवक्ते रामदास कोळी इचलकरंजी शेकडो कार्यकर्त्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला .याबाबत आज कोल्हापुरात ही घोषणा करण्यात आली. संदीप कारंडे शिवसेना, भाजप प्रवक्ते रामदास कोळी इचलकरंजी हे गेली अनेक वर्ष राजकारण आणि समाजकार्य यामध्ये सक्रिय आहेत. मात्र भाजप शिवसेना पक्षातील कामाबाबत नारज होऊन ते  आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह  आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, वैभव कांबळे, महिला बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील, राजेंद्र गड्यानवार, सागर संभुशेट्टे उपस्थित होते.

सविस्तर वृत्त  थोड्याचवेळात

हेही वाचा- Wildlife Day Special : हरणांची वाढती संख्या वाघ संवर्धनाचे एक पाऊल

हेही वाचा-‘कोरोना’ खरेदीत ३५ कोटींचा भ्रष्टाचार ; खरेदी समितीसह लोकप्रतिनिधींकडे बोट

संपादन- अर्चना बनगे