

Hupari Silver town
sakal
हुपरी: चंदेरी नगरी हुपरी येथील पालिकेच्या स्थापनेनंतरची ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक. ११ एप्रिल २०१७ ला ‘क ’ वर्ग पालिकेचा दर्जा मिळाला. त्यानंतर आठ महिन्यांतच पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष, नगरसेवकांचे सभागृह अस्तित्वात आले. पालिकेचा नवा साज ल्यालेल्या शहरास विकासाची आस लागली.