Kolhapur Clash : हुपरी पोलिस ठाण्यासमोरच इंगळीतील दोन गटांत जोरदार राडा; पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली

Police intervene : हुपरी पोलिस ठाण्यासमोरच इंगळी गावातील दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली. अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याच्या आरोपावरून सुरू झालेला वाद पोलिस ठाण्याबाहेरच मारामारीपर्यंत पोहोचला.
Police intervene

Police intervene

sakal

Updated on: 

पट्टणकोडोली : हुपरी पोलिस ठाण्यासमोरच इंगळीतील दोन गटांत जोरदार राडा झाला. या घटनेत काही तरुणांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटांना पांगविले. काही तरुणांना पोलिसांनी चोप देत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com