Hupari Silver Industry : चंदेरीनगरी... दर स्थिर राहिल्यास पुन्हा मिळेल उभारी...

Price Instability : ‘चंदेरीनगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुपरीमध्ये चांदी उद्योगावर अभूतपूर्व आर्थिक संकट कोसळले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरातील प्रचंड चढ-उतारामुळे व्यवहार ठप्प झाले असून, ९० टक्के कारखाने बंद पडले आहेत.
Hupari reflect the impact of volatile silver prices

Hupari reflect the impact of volatile silver prices

sakal

Updated on

‘चंदेरीनगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुपरी आणि पंचक्रोशीत घरोघरी चालणारा चांदी उद्योग गेल्या वर्षभरात मोठ्या संकटात सापडला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या दरातील प्रचंड अस्थिरता, वाढता फुगवटा आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे येथील आर्थिक उलाढाल कोलमडली असून, हजारो कारागीर व लहान व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com