Hupari Fire: पहाटेची आग आणि शेतकऱ्यांचे अश्रू; हुपरीत ४० एकर ऊस जळून खाक
Farmers Loss : हुपरी परिसरातील पंचगंगा नदीकाठच्या उसाच्या फडावर पहाटे अचानक लागलेल्या आगीने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले. काही तासांतच ४० एकर ऊस जळून खाक झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
Burnt sugarcane fields after a major fire incident near Panchganga river in Hupari.