

Shivendraraje Bhosale’s Appeal
sakal
इचलकरंजी : महायुतीमधील मित्रपक्षांनी उमेदवारीची मागणी करताना संबंधित उमेदवाराची निवडणूक जिंकण्याची क्षमता लक्षात घेऊनच जागांची मागणी करावी. तसेच जागा वाटपाच्या मुद्द्यावर तुटेपर्यंत ताणवू नये, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा महापालिका निवडणुकीसाठीचे भाजपचे प्रभारी शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.