Ichalkaranji Chandur violence news
esakal
इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथे सिद्धार्थनगर परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या वादातून दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत दोन पोलिस कर्मचारी जखमी (Ichalkaranji Clash) झाले असून, पोलिस वाहनाच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले आहे.