

Shiv-Shahu Vikas Aghadi leader Sagar Chalke interacting
sakal
इचलकरंजी : महापालिका निवडणुकीत आम्ही नेते म्हणून नव्हे, तर कार्यकर्ते म्हणून जनतेसमोर जात आहोत. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते विरुध्द नेते अशी ही लढाई लढवित आहोत. जनतेकडूनही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक वर्षे शहराच्या विविध प्रश्नांवर सातत्याने लढा देणारे कार्यकर्ते आहोत.