

Rising Crime in Ichalkaranji
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी शहर व परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी एलसीबी (स्थानिक गुन्हे अन्वेषण) चे स्वतंत्र कार्यालय पुन्हा सुरु करावे, अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात औचित्यावर मुद्यावर बोलताना केली.