Youth Struggle for Candidature : राजकारणाचा खालावत चाललेला दर्जा उंचवायचा असेल, तर सुशिक्षित तरुणांनी राजकारणात सक्रिय झाले पाहिजे. असे शब्द राजकीय तज्ज्ञ, विश्लेषक यांच्याकडून नेहमी ऐकण्यास येतात.
इचलकरंजी : राजकारणाचा खालावत चाललेला दर्जा उंचवायचा असेल, तर सुशिक्षित तरुणांनी राजकारणात सक्रिय झाले पाहिजे. असे शब्द राजकीय तज्ज्ञ, विश्लेषक यांच्याकडून नेहमी ऐकण्यास येतात.