शाहीर विजय जगताप यांचा सर्व क्षेत्रात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम दि.३१ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता इचलकरंजी पंचगंगा नदी घाटावर हाेणार आहे.
Ichalkaranji Famous folk artist Vijay Jagtapesakal
इचलकरंजी : इचलकरंजीच्या साहित्य, कला,सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रामध्ये गेली पन्नास वर्षे कार्यरत असलेले ज्येष्ठ शाहीर विजय जगताप हे रविवार २९ डिसेंबर रोजी पहाटे कालवश झाले.