

Inadequate Fire Safety Infrastructure
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी हे औद्योगिक, व्यापारी व प्रशासकीयदृष्ट्या वेगाने विस्तारत असलेले शहर आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर शासकीय कार्यालये, सायझिंग कारखाने, वस्त्रोद्योगाशी संबंधित युनिट्स तसेच दाट लोकवस्ती असलेले व्यापारी संकुल आहेत.