

Ichalkaranji's First Mayor
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौरपदी आज भाजपचे उदय धातुंडे व उपमहापौरपदी ॲड. अनिल डाळ्या यांची बिनविरोध निवड झाली. विरोधी शिव-शाहू विकास आघाडीने दोन्ही पदांसाठी भरलेले अर्ज मागे घेतले. त्यामुळे दोन्ही पदांची निवड बिनविरोध होण्यास मोठी मदत झाली.