

Ichalkaranji Municipal Corporation building ahead of the first mayoral election.
sakal
इचलकरंजी : पहिल्या महापौर-उपमहापौर पदाच्या निवडी ९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता होणार आहे. निवड सभेसाठी पीठासन अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची नियुक्ती केली आहे.