

First Ichalkaranji Municipal Election
sakal
इचलकरंजी : नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यामुळे महापालिकेवर सत्ता मिळण्यासाठी आणि आपल्या पक्षाचा पहिला महापौर करण्यासाठी मोठी राजकीय चुरस पाहावयास मिळणार आहे.