

Flood Damage e-KYC Pending
sakal
इचलकरंजी : पंचगंगा नदीला आलेल्या पूर व अतिवृष्टीमुळे इचलकरंजी परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. नदीकाठच्या गावांतील पिकांसह शेतीमालाचे झालेले नुकसान पाहता महसूल विभागाने तत्काळ पाहणी करून ३४४ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण केले.