young worker death in krishna textiles mill
esakal
इचलकरंजी : लोटस पार्क परिसरातील कृष्णा टेक्सटाईल्स मिलमध्ये लिफ्ट अंगावर कोसळून कामगार तरुणीचा मृत्यू झाला. पूजा राहुल चाबुकस्वार (वय २५, रा. गौरीशंकरनगर, गल्ली क्रमांक तीन, तारदाळ) असे तिचे नाव आहे. ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास (ichalkaranji textile mill lift accident news) घडली.