

Officials and corporators at Ichalkaranji Municipal Corporation
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेचा महापौर -उपमहापौरपद निवडीचा कार्यक्रम तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असल्याची बाब समोर येत आहे. याबाबत तक्रार झाल्यास या दोन्ही पदांची फेरनिवडणूक प्रक्रिया राबवावी लागू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.