Ichalkaranji Mayor : इचलकरंजी महापालिकेत पहिलीच निवड बिनविरोध! महापौर-उपमहापौर ठरले

BJP Candidates : इचलकरंजी महापालिकेच्या इतिहासातील पहिली महापौर-उपमहापौर निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विरोधी शिव-शाहू विकास आघाडीने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपचा मार्ग मोकळा झाला असून, सोमवारी सकाळी केवळ औपचारिक घोषणा होणार आहे.
mayoral election.

mayoral election.

sakal

Updated on

इचलकरंजी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी ११ वाजता अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. सर्वप्रथम महापौर व त्यानंतर उपमहापौरपदाची निवड जाहीर होणार आहे. निवडीवेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com