

Administrative Rule Fails to Resolve Basic Urban Issues
sakal
इचलकरंजी : साडेतीन वर्षांपूर्वी इचलकरंजी महापालिकेची स्थापना झाली. कोणतीही हद्दवाढ न करता महापालिका झाली. यामुळे आता प्रशासकीय कारभारात आमूलाग्र बदल होईल, शहरातील बहुतांशी प्रश्न मार्गी लागतील, विकासाचे नवे पर्व सुरू होईल, अशी सर्वसामान्य जनतेला अपेक्षा होती. पण त्यादृष्टीने फारसे आशादायक चित्र सध्या तरी दिसत नाही.
- पंडित कोंडेकर