

Ichalkaranji’s Financial Crisis
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेची पहिली निवडणूक लवकरच होणार आहे. पण या निवडणुकीला सामोरे जात असताना महापालिकेची पुढील वाटचाल मात्र खडतर असणार आहे. सध्या महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असून उत्पन्नाचे मार्ग खुंटले असताना देयदेणी मात्र वाढत चालली आहेत.