

Election officials conduct training as ballot units and control units are prepared for Ichalkaranji civic polls.
sakal
इचलकरंजी : महापालिका निवडणुकीसाठी ३०२ मतदान केंद्रांसाठी ६८० बॅलेट युनिट असणार आहेत. प्रभाग क्रमांक चारमध्ये सर्वात कमी, तर प्रभाग क्रमांक १६ मध्ये सर्वात जास्त बॅलेट युनिट असणार आहेत. त्यादृष्टीने निवडणूक विभागाकडून आवश्यक तयारी सुरू केली आहे.