

MP Dhairyasheel Mane addressing voters during a Mahayuti corner meeting
sakal
इचलकरंजी : ‘केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्याने मी आणि आमदार राहुल आवाडे शासनाकडून शहराच्या विकासासाठी निधी खेचून आणत आहोत. महापालिकेतही महायुतीची सत्ता आल्यास आम्ही दोघे आणखीन निधी आणू शकतो.