

Rise of Friendly Contests in Ichalkaranji Election
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला पक्षांतर्गत मोठ्या घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला मात्र एक नवा ट्रेंड येताना दिसत आहे.