

Seat Sharing Decision to Be Taken in Next Phase
sakal
इचलकरंजी : महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकत्रित निवडणूक लढविण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार राहुल आवाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा झाली.