

Delay Due to Pending Party Candidate Lists
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही; मात्र उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी चारही प्रभाग समिती कार्यालयात आजही गर्दी झाली होती. आज दिवसभरात ३२३ इतक्या विक्रमी अर्जांची विक्री झाली आहे.