

Election Management and Monitoring Teams
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी चार प्रभाग समिती कार्यालयात उमेदवारांना अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.