

Police personnel conducting a route march in Ichalkaranji ahead of municipal elections.
sakal
इचलकरंजी : महापालिका निवडणुकीचा प्रचार संपण्याआधी पोलिसांनी सतर्कतेचा इशारा देत शहरातील प्रमुख मार्गांवरून पथसंचलन केले. मतदान व मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.