Ichalkaranji Muncipal : प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात; महापालिका निवडणुकीपूर्वीच इचलकरंजीत राजकीय हालचालींना वेग
Early Campaigning Ahead of Ichalkaranji : उमेदवारी जाहीर होण्याआधीच संभाव्य उमेदवारांचा प्रभागनिहाय जोरदार प्रचार, पक्षीय उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; नेत्यांसमोर कठीण निर्णय. बिनविरोध जागांचा पॅटर्न पुन्हा येणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा
इचलकरंजी : महापालिका निवडणुकीसाठी अद्याप कोणत्याच पक्षाने अधिकृतपणे उमेदवारांची घोषणा केलेली नाही, पण संभाव्य उमेदवारांनी त्याची वाट न पाहता आपला प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.