

Shiv–Shahu Vikas Aghadi
sakal
इचलकरंजी : महाविकास आघाडी आता शिव-शाहू विकास आघाडी म्हणून इचलकरंजी महापालिका निवडणूक रिंगणात उतरणार आहे. या आघाडीत मँचेस्टर आघाडीसह एकूण दहा पक्षांचा समावेश आहे. याबाबतची घोषणा आज केली. काँग्रेस भवनमध्ये या आघाडीचा नावाचे अनावरण करण्यात आले.