Voters queue up at a polling booth in Ichalkaranji during the city’s first municipal election amid tight security.
sakal
कोल्हापूर
Ichalkaranji Election : पहिली महापालिका निवडणूक, पण वातावरण तणावपूर्ण; इचलकरंजीत उत्साहासोबत ईर्ष्या अन् वादावादीचा खेळ
Mobile Ban Issues : पहिल्याच महापालिका निवडणुकीत मतदारांचा उत्साह शिगेला; मोबाईल बंदी, अपुऱ्या सुविधा आणि नियमभंगामुळे मतदान केंद्रांवर मतदारांची चिडचिड, मात्र व्यवस्थेतील त्रुटींमुळे गोंधळाचे वातावरण
इचलकरंजी : येथील महापालिकेच्या झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शेवटपर्यंत उमेदवार, कार्यकर्ते यांच्यात मतदारांना बाहेर काढण्याठी मोठी चुरस होती. महापालिका स्थापनेनंतर पहिलीच निवडणूक होती.

