Ichakaranji Election : धूळ खात पडलेल्या पोलिस चौक्या पुन्हा कार्यरत; निवडणूक काळात इचलकरंजीत कडेकोट बंदोबस्त

Police Checkposts Reactivated Ahead : महापालिका निवडणुकीदरम्यान संभाव्य तणाव आणि वाद लक्षात घेता शिवाजीनगर पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेसाठी ठोस पावले उचलली आहेत.
Police Checkposts Reactivated Ahead

Police Checkposts Reactivated Ahead

sakal

Updated on

इचलकरंजी : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्याने थेट रस्त्यावर उतरून ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सात वर्षांहून अधिक काळ धूळ खात पडलेल्या जवाहरनगर व कबनूर पोलिस चौक्यांचे कुलूप अखेर उघडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com