
मंत्री चंद्रकांत पाटील यांची आमदार राहूल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष हाळवणकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
esakal
Ichalkaranji BJP Political News : इचलकरंजी महापालिका निवडणूकीसाठी महायुती केली जाणार असून भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे आज स्पष्ट केले. सुरेश हाळवणकर यांची विधान परिषदेवरील नियुक्ती पहाटेच्या शपथविधीसारखी अचानक होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.