

BJP vs MVA Nomination
sakal
इचलकरंजी ः शहराचा ग्रामीण चेहरा म्हणून शहापूर परिसराकडे पाहिले जाते. प्रभाग रचनेची सुरुवात या परिसरातूनच होते. प्रभाग क्रमांक १ मध्ये शहापूर गावठाणचा प्रामुख्याने समावेश आहे. तर गावठाणच्या पूर्व व पश्चिम भागात वस्ती वाढत चालली आहे.