

Ichalkaranji Stray Animals
sakal
इचलकरंजी : महाराष्ट्रच्या औद्योगिक प्रगतीचे केंद्र असलेल्या इचलकरंजी शहराला सध्या गंभीर समस्येने ग्रासले आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात वाढलेला मोकाट जनावरांचा सुळसुळाट आणि १५ हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांची दहशत यामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. महापालिका प्रशासनाची उदासीनता आणि पशूमालकांचा बेजबाबदारपणा यामुळे वस्त्रनगरीतील रस्ते मृत्यूचे सापळे बनू लागले आहेत.
- संदीप जगताप