

Mahayuti Seat-Sharing
sakal
इचलकरंजी : शहरातील शहापूर खणीभोवती वेढलेला प्रभाग क्रमांक ३ आजही मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित असल्याचे वास्तव समोर येत आहे. कामगार वस्तीचे प्राबल्य, औद्योगिक कारखाने, सायझिंग युनिट्स आणि खासगी भूखंडांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार असणाऱ्या या प्रभागाला अस्वच्छता, पाणीटंचाई, ड्रेनेज आणि आरोग्य सुविधांचा अभाव अशा समस्यांचा कायमस्वरूपी वेढा आहे. या प्रभागात जांभळे गटाच्या भूमिकेला महत्त्व आहे.
- ऋषीकेश राऊत