

Two-Decade-Long Ichalkaranji Water Crisis
sakal
इचलकरंजी : प्रत्येक हाताला रोजगार देणाऱ्या वस्त्रनगरीला मात्र हक्काच्या पाण्यासाठी झगडावे लागत आहे. वीस वर्षांहून अधिक काळ पाण्यासाठी शहरवासीयांचा संघर्ष सुरू आहे. पण अद्याप नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. तुमचे राजकारण बाजूला ठेवा आणि आम्हाला पहिले पाणी द्या, अशी नागरिकांची सातत्याने मागणी होत आहे.
- पंडित कोंडेकर