ZP Election Poster Controversy : उमेदवारी कोणाला? बोगस दाखले काढणाऱ्यांना की सर्वसामान्यांना…, कबनूर जिल्हा परिषदेत पोस्टर वॉर; स्थानिक आमदारांना सवाल

Kolhapur Zilla Parishad : उमेदवारी कोणाला—बोगस दाखले काढणाऱ्यांना की सर्वसामान्यांना? इचलकरंजीत जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर पोस्टर वॉर रंगला.
Poster protest political news Maharashtra

Poster protest political news Maharashtra

esakal

Updated on

Maharashtra Local Politics News : कबनूर येथील मुख्य चौकात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेला एक डिजिटल फलक सध्या गावासह परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. कबनूर व कोरोची मतदारसंघातील उमेदवारी नेमकी कोणाला दिली जाणार, असा थेट सवाल या फलकातून उपस्थित करण्यात आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com