Kolhapur Illegal Abortion : बेकायदेशीर उमलणाऱ्या कळ्या खुडायचा, गर्भपात करणारा बोगस डॉक्टर दोन महिन्यांनी पोलिसांच्या हाती; कोल्हापुरातील घटना

Kolhapur Police : बेकायदेशीर गर्भपात करत असल्याचा आरोप असलेला बोगस डॉक्टर तब्बल दोन महिन्यांनंतर कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. या प्रकरणामुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Fake Doctor Performing Illegal Abortions Arrested After Two Months in Kolhapur

esakal

Updated on

Kolhapur Bogus Doctor Arrested : बालिंगा येथे बेकायदेशीर गर्भलिंगनिदान व गर्भपात केंद्र चालविणाऱ्या बनावट डॉक्टरला दोन महिन्यांनी अटक करण्यात आली. स्वप्नील केरबा पाटील (वय ३६, रा. बालिंगा, ता. करवीर) असे संशयिताचे नाव आहे. २४ नोव्हेंबर २०२५ ला गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार होता. बागल चौकातील एका इमारतीत तो राहत असल्याची माहिती मिळताच पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

Health Minister Prakash Abitkar
Suraj Sakhare firing case update
doctor husband murder
Why was woman doctor assaulted in Kolhapur?
Marathi News Esakal
www.esakal.com