

Illegal construction emerge
sakal
कोल्हापूर : दोन अपत्य, निवडणूक खर्चाचा तपशील याबरोबरच आता अनधिकृत बांधकामाची टांगती तलवार महापालिकेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांवर राहणार आहे. सत्तेसाठी टोकाचे राजकारण होत असल्याने अशा उमेदवारांचा पत्ता कापला जाण्यासाठी तक्रारी होण्याची शक्यता आहे. अतिक्रमणाला विरोध पडणार महागात