

₹30,000 for Illegal Gender Test: Four Detained in Kolhapur Crackdown
sakal
कोल्हापूर: घरात बोलावून गर्भलिंग निदान करून देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. भोगावती कारखाना परिसरात मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह गर्भलिंग निदानासाठी लागणारे साहित्य घटनास्थळावरून जप्त करण्यात आले.