

Heavy and illegal traffic
sakal
कागल : कागल-निढोरी राज्यमार्गावरून होणारी बेकायदेशीर वाहतूक दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. गांजा, दारू, गुटखा यानंतर आता जनावरांची अवैध वाहतूकही उघडकीस आली असून, हा मार्ग ‘सुरक्षित पर्यायी महामार्ग’ समजून अनेक वाहनचालकांनी अवैध वाहतुकीसाठी वापरण्यास सुरुवात केली आहे.