
थोडक्यात : -
पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर
‘राधानगरी’च्या चार स्वयंचलित दरवाजातून ७२१२ क्युसेक विसर्ग
पंचगंगेची पातळी साडेचार फुटांनी वाढली
कोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे पाण्याखाली
रविवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज
राजापूर-अणुस्कुरा मुख्य मार्गावर पाणी