
कोल्हापूर : थंडी, वारा, पाऊस वेळ-काळ न पाहता मध्यरात्रीपासून राबणाऱ्या लोकशाहीतील महत्त्वाचा स्तंभ असणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी मंजूर केलेले कल्याणकारी मंडळ तत्काळ कार्यान्वित करावे; अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा निर्धार वृत्तपत्र विक्रेता-एजंटांनी दिला.