Kolhapur Phonda Road Closed : कोल्हापूर जिल्ह्यातून कोकणात जाणारा जवळचा महत्वाचा मार्ग बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Konkan travel route closed : कोल्हापूर जिल्ह्यातून कोकणात जाणारा महत्वाचा मार्ग प्रशासनाने बंद केला असून जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत. जाणून घ्या संपूर्ण अपडेट.
Kolhapur Phonda Road Closed news

Kolhapur Phonda Road Closed news

esakal

Updated on

Kolhapur to Konkan route Phonda Ghat : फोंडा गावातील दोन पुलांच्या पुनर्बांधणीचे काम अद्याप प्रगतिपथावर आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्याच्या निर्णयाला आता १० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी याची सुधारित अधिसूचना आज जारी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com